लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब - Marathi News | Mundanee avoids the help of Bhujbal, says Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब

नागपूर महापालिका घोटाळा प्रकरणात तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांकडे प्रयत्न केले ...

शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करू - मुख्यमंत्री - Marathi News | To develop the state through the inspiration of Shivrajaya - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करू - मुख्यमंत्री

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ...

काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी - Marathi News | Congress wants to make the state government unstable - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी

काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेस शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे, असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे. ...

500 किलो वजनाच्या इमानसोबत ह्रतिक करणार डान्स - Marathi News | Handsome dance with the weight of 500 kg weight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :500 किलो वजनाच्या इमानसोबत ह्रतिक करणार डान्स

इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदने अभिनेता ह्रतिक रोशनसोबत डान्स करण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे ...

...तर जनता काँग्रेसला माफ करणार नाही - गुरुदास कामत - Marathi News | ... and the public will not forgive Congress - Gurudas Kamat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर जनता काँग्रेसला माफ करणार नाही - गुरुदास कामत

भाजपाला महापालिकेत सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आहे. ...

शुक्रवार नव्हे 'स्टेटसवार' - Marathi News | Friday not 'stats' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुक्रवार नव्हे 'स्टेटसवार'

शुक्रवारचा दिवस व्हॉट्सअॅप युझर्स साठी तसा सुखद धक्का देणारा ठरला कारण व्हॉट्सअॅपने नवीन स्टेटस अपडेट हे फिचर रात्रीतून व्हॉट्सअॅप युझर्ससाठी अपडेट केले . ...

नेत्यांऐवजी 70 हजारहून अधिक मुंबईकरांची 'नोटा'ला पसंती - Marathi News | More than 70,000 Mumbaikars prefer 'Nota' instead of Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांऐवजी 70 हजारहून अधिक मुंबईकरांची 'नोटा'ला पसंती

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे यंदाचे निकाल अनेक प्रकारे आश्चर्यचकीत करणारे ठरले आहेत. दिग्गज नेत्यांच्या पराभवापासून ते मोठ्या प्रमाणात नोटाचा वापर हे यंदाच्या निवडणुकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. ...

ईश्वरचिठ्ठी विरोधात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर जाणार कोर्टात - Marathi News | Shiv Sena's Surendra Bagalkar will go to court against Ishwar Chatterjee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईश्वरचिठ्ठी विरोधात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर जाणार कोर्टात

भाजपा उमेदवाराला विजयी घोषित करण्याच्या निवडणूक अधिका-यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित - Marathi News | Dadu's majority denied due to not giving the king a halt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला असला तरी, मुंबईकरांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही. ...