लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेट्रो-३ च्या मार्गातून ‘मॅट’ हटणार - Marathi News | 'Matt' will be removed from the Metro-3 route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेट्रो-३ च्या मार्गातून ‘मॅट’ हटणार

उच्च न्यायालयाने ‘महाराष्ट्र प्रशासकीय लवादा’चे (मॅट) कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात दक्षिण मुंबई येथे स्थलांतरीत करण्याची सशर्त परवानगी एमएमआरसीएलला दिली. ...

समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह - Marathi News | Dead body of woman found in the sea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह

समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्ती नौकेला एका तरुणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली ...

घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत चोराचा मृत्यू - Marathi News | Death of a choreographer who came to the burglar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत चोराचा मृत्यू

घरफोडी करण्यासाठी दादर परिसरात आलेल्या सराईत चोराचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू ...

तरुणाची हत्या - Marathi News | Youth murdered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणाची हत्या

घरात झोपलेल्या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे गोवंडी शिवाजीनगरमध्ये घडली ...

बेस्ट पोसणार पांढरा हत्ती - Marathi News | Best Elementary White Elephant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्ट पोसणार पांढरा हत्ती

सतत तोट्यात चालणाऱ्या वातानुकूलित बसगाड्या अखेर भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने आणला. ...

‘आचारसंहिता लागू करा’ - Marathi News | 'Apply Code of Conduct' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आचारसंहिता लागू करा’

वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात १९ नोव्हेंबर रोजी ग्लोबल सिटिझन या संस्थेतर्फे ‘कोल्ड प्ले’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

भाजपाचा ‘कोल्ड प्ले’ गरिबांचा बँड वाजविण्यासाठीच! - Marathi News | BJP's 'cold play' to bunch poor people! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा ‘कोल्ड प्ले’ गरिबांचा बँड वाजविण्यासाठीच!

युती सरकारच्या काळात शिवसेनेने मुंबईत पॉप सिंगर मायकेल जॅक्सनला आणून नाचविले होते ...

बाइक रॅली ‘नॉनस्टॉप’ ! - Marathi News | Bike Rally 'Nonstop'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाइक रॅली ‘नॉनस्टॉप’ !

मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे मुंबईमध्ये रविवारी निघणाऱ्या बाइक रॅलीची नियोजन बैठक गुरुवारी वडाळ््यातील भारतीय क्रीडा मंदिरमध्ये पार पडली. ...

खासदार मामाच्या नावाने लाखोंचा गंडा - Marathi News | Millions of people in the name of MP Mama | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार मामाच्या नावाने लाखोंचा गंडा

हॅलो मी खासदारांचा भाचा बोलतोय. तुम्हाला शाळा, महाविद्यालयात अ‍ॅडमिशन करायचे आहे का? ...