...
तुर्कस्थानमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला भारतीय संघ सुखरुप असल्याचे या संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले ...
कथित पीए गजानन पाटील लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे ...
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकात एका तरूणाने लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. ...
प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीच गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणा-या आईला पोलिसांनी अटक केली. ...
मराठी नाटकं व चित्रपटात विविध भूमिका करणा-या चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक केंद्रीय कार्यकारीणीचे सदस्य सुरेश केतकर यांचे लातूर निधन झाले. ...
लग्न होऊन आठवड्याचाही कालावधी उलटत नाही तोच अंगावरच्या हळदीसह नववधू गायब झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. ...
'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा परिसरातून ५ तरूणांना एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) ताब्यात घेतले आहे. ...