लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

राजस्थानात विकलेल्या युवतीला नागपुरात आणले - Marathi News | The girl who was sold in Rajasthan, brought her to Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजस्थानात विकलेल्या युवतीला नागपुरात आणले

राजस्थानमध्ये दीड लाखात विकलेल्या युवतीला नागपुरात परत आणण्यात शांतीनगर पोलिसांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, यावेळी पोलिसांसोबत आरोपींची सिनेस्टाईल चकमक झाली. ...

इसिसच्या संशयावरुन पाच तरुण ताब्यात - Marathi News | Five suspects arrested in connection with Isis murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इसिसच्या संशयावरुन पाच तरुण ताब्यात

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच परदेशी तरुणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी करण्यात आली. एटीएसच्या पथकाने शनिवारी सकाळी सातच्या ...

राज्यात सरकारचे ट्विटर वॉर - Marathi News | State Government Twitter War | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सरकारचे ट्विटर वॉर

खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही ...

शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणार - Marathi News | Changes in the academic policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करणार

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेले मुंबई विद्यापीठ येत्या १८ जुलै रोजी १६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ७४८ महाविद्यालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठाचा ...

नृत्य आणि मी... - Marathi News | Dance and i ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नृत्य आणि मी...

‘एक अलबेला' मुंबईत काही कारणांमुळे फार दिवस नव्हता, पण 'सुलतान'सारखा मोठा सिनेमा असतानाही पुण्यामध्ये तो चक्क या आठवड्यातही आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. याबद्दल पुणेकरांना ...

फौजदारानेच केली सीताबर्डी ठाण्यात चोरी - Marathi News | Faujdar did the same with the theft in Sitabuldi Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फौजदारानेच केली सीताबर्डी ठाण्यात चोरी

सीताबर्डी पोलिसांचे ह्यपोहे प्रकरणह्णगरमच असताना याच ठाण्यातील मालखान्यातून देशी कट्यासह १४ लाख, २९ हजारांचा मुद्देमाल सहायक फौजदाराने (एएसआय) लंपास केल्याचे ...

वारसा व्यक्तिचित्रणाचा! - Marathi News | Heritage Characteristics! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारसा व्यक्तिचित्रणाचा!

महाराष्ट्राला लाभलेला कलेचा वारसा नवा नाही. मात्र, त्यातही ‘व्यक्तिचित्रण’ हा कलाप्रकार काहीसा दुर्लक्षिलेला, परंतु या कलाप्रकारालाही १००हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. काही दिग्गज ...

रयतु बाजार - Marathi News | Ritu Market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रयतु बाजार

दलालांची, मध्यस्थांची व्यवस्था रद्द करून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही भावनिक घोषणा म्हणून ठीक आहे; पण वस्तुस्थिती समजावून घेतली तर तशी ...

पोकेमॉन गो - वास्तव जगतातील आभासी खेळ - Marathi News | Pokémon Go - virtual game in the real world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोकेमॉन गो - वास्तव जगतातील आभासी खेळ

फक्त एका आठवड्यापूर्वी आलेल्या पोकेमॉन गो या आॅगमेंटेड रिएलिटी गेमने जगभरात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या मोबाईल गेमने लोकांना इतकं वेड लावलं आहे की तो खेळण्यासाठी ...