लोकं 'काळा पैसा पांढरा कसा करावा?' याची माहिती शोधण्यासाठी लोकं सर्च इंजन गूगलवर तुटून पडल्याचे दिसून आले. काळ्या पैशांचा विषय सध्या गूगलवर ट्रेंड करू लागला. ...
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील ...
औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे ...
सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून सुमारे चार लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत ...
रेती व्यावसायिकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ केलेल्या महामार्ग रोकोप्रकरणी येथील माजी खासदार बळीराम जाधव आणि जिल्हा परिषद सदस्यांसह २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...