कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पासाठी विधानभवन, मनोरा आमदार निवासाजवळील काही जागा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तातडीने हस्तांतरित करण्याचा आदेश आज सार्वजनिक ...
तलावांमध्ये जलसाठा दररोज वाढत असल्याने वर्षभराचा निम्मा साठा सुरक्षित झाला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर पाणीकपात रद्द करून, त्याचे श्रेय खिशात घालण्यासाठी शिवसेना व भाजपामध्ये ...
घोटाळेबाजांना हद्दपार करण्यासाठी एकीकडे कारवाई सुरू असताना महापालिका अभियंत्यांनी ठेकेदारांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे़ याची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्यांना निलंबित ...
मैत्रीसंबंध तुटल्यानंतर दुरावलेल्या मैत्रिणीचे एका तरुणाने अपहरण केले. शनिवारी सायंकाळी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झालेल्या या प्रकरणाने धंतोली, अजनीसह शहर पोलीस ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी रुग्णालये बांधण्याची अट घालत सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे काही भूखंड हस्तांतरित केले. मात्र, या अटींचे भंग केल्याने सिडकोने महापालिकेबरोब ...
राजस्थानमध्ये दीड लाखात विकलेल्या युवतीला नागपुरात परत आणण्यात शांतीनगर पोलिसांनी यश मिळवले. विशेष म्हणजे, यावेळी पोलिसांसोबत आरोपींची सिनेस्टाईल चकमक झाली. ...
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच परदेशी तरुणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी करण्यात आली. एटीएसच्या पथकाने शनिवारी सकाळी सातच्या ...
खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही ...
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेले मुंबई विद्यापीठ येत्या १८ जुलै रोजी १६० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ७४८ महाविद्यालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या विद्यापीठाचा ...