प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Maharashtra (Marathi News) पनवेल विभागातील अनेक वीजग्राहकांना महावितरणकडून मीटर रिडिंग न घेताच अंदाजे वीज बिल पाठवले जात आहे. ...
नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. ...
नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे. ...
मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा १५ जानेवारी २०१७ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. ...
मशीद बंदरजवळील ब्रिटिशकालीन पूल असलेल्या कर्नाक पुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. ...
कोन येथे बांधण्यात आलेल्या २ हजार ४१७ सदनिकांची सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्वेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. ...
लग्नानंतरही पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड तिला मेसेज करतो, भेटण्यासाठी बोलावतो. म्हणून त्याला धडा शिकविण्यासाठी पतीने विकृत शक्कल लढवली. ...
गुलाबराव गणाचार्य स्मृती आणि धर्मादाय न्यासतर्फे २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले ...
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे. ...
महाराष्ट्रातील १४ मॉडेल फोर्ट आणि ३ केंद्र संरक्षित किल्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...