लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षाचे भाडे अ‍ॅपद्वारे भरा - Marathi News | Rent the autorickshaw app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षाचे भाडे अ‍ॅपद्वारे भरा

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांनाही बसत आहे. ...

‘राज्यातील १७ किल्ल्यांचे थ्रीडी मॅपिंग करणार’ - Marathi News | '3D mapping of 17 forts in the state' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राज्यातील १७ किल्ल्यांचे थ्रीडी मॅपिंग करणार’

महाराष्ट्रातील १४ मॉडेल फोर्ट आणि ३ केंद्र संरक्षित किल्यांचे थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...

गरीब मुलांच्या आरोग्यासाठी मदत करा! - Marathi News | Help for the health of poor children! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरीब मुलांच्या आरोग्यासाठी मदत करा!

गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. ...

पुढील वर्षापासून नर्सिंग सीईटी रद्द? - Marathi News | Nursing CET canceled from next year? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील वर्षापासून नर्सिंग सीईटी रद्द?

नर्सिंग प्रवेशासाठी अनिवार्य केलेल्या सीईटीमुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली. ...

जादा मूल्यांची ६९८ तिकीटे आरक्षित - Marathi News | 6 9 8 tickets reserved for additional values | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जादा मूल्यांची ६९८ तिकीटे आरक्षित

नोटा बदलण्यासाठी आणि सुट्टे पैसे मिळवण्यासाठी अनेकांनी वेटिंग लिस्टची तिकीटे काढण्यासाठी रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रावर धाव घेतली. ...

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प! - Marathi News | Power dissipation in Paras thermal power station! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारस औष्णिक विद्युत केंद्रातील वीजनिर्मिती ठप्प!

बॉयलर’मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे संच क्र. ४ बंद. ...

बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्यास राज्यशासनाकडे पैसा नाही ! - Marathi News | State Government has no money to issue postal tickets on Balasaheb! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्यास राज्यशासनाकडे पैसा नाही !

राज्याचे अवर सचिव पांचाळ यांच्या पत्रामुळे शिवसैनिक संतप्त. ...

सीलिंग कायद्याची अफवेमुळे स्टॅम्प खरेदीसाठी गर्दी - Marathi News | The rush of sealing law rumors to buy stamps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीलिंग कायद्याची अफवेमुळे स्टॅम्प खरेदीसाठी गर्दी

आता सीलिंगचा कायदा येणार असल्याची अफवा पसरली असल्याने शेतक-यांद्वारे स्टॅम्प खरेदी करण्यात येत आहेत. ...

अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबावर जात पंचायतचा दबाव! - Marathi News | The pressure of the caste Panchayat on the victim's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या कुटुंबावर जात पंचायतचा दबाव!

आश्रमशाळा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितेच्या कुटुंबावर जात पंचायत दबाव आणला जात आहे. ...