लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण - Marathi News | Wonderless colonnade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण

खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे ...

मुलीच्या पोटात तीन किलोची गाठ ! - Marathi News | Three kilo knots in the stomach of the girl! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीच्या पोटात तीन किलोची गाठ !

जन्मत: पाठीच्या मणक्याजवळ असलेली गाठ वाढत जाऊन तीन किलो वजनाची झाली. पण उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणाऱ्या मुलीवर उपचार झाले नव्हते. ...

टिळकांच्या स्मृतिस्थळांचा ऱ्हास - Marathi News | Destruction of Tilak's Memorials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिळकांच्या स्मृतिस्थळांचा ऱ्हास

मुंबईतील सरदारगृह, डोंगरीचा तुरुंग, गिरगावातील शांताराम चाळ, केशवजी नाईक चाळ या स्मृतिस्थळांचा ऱ्हास होत आहे. ...

पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास - Marathi News | Trouble with encroachments on the pavement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास

पदपथावरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण, नो पार्किंगमध्ये उभी केली जाणारी वाहने, खोदलेले पदपथ, रखडलेली ब्लॉक बसवायची कामे ...

बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या - Marathi News | Two farmers suicides in Buldhana district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे व्यथित होऊन जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी २२ जुलै रोजी मृत्यूस कवटाळले. ...

न्यायालयातून पोबारा करणा-या दोन्ही आरोपींना आजन्म कारावास! - Marathi News | Both of the accused in the court are sentenced to life imprisonment! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयातून पोबारा करणा-या दोन्ही आरोपींना आजन्म कारावास!

शुक्रवारी न्यायालयासमोर पत्करली शरणागती; दोघांसह तिसर्‍या आरोपीसही जन्मठेप ...

भाजपाच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांत होणार लढाई - Marathi News | The battle will be going on in the BJP's citadel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांत होणार लढाई

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या भांगरवाडी विभागाची प्रभागरचनेत तीन ठिकाणी फाळणी झाली ...

आराखड्याबाबत उदासीनता - Marathi News | Disposition of the plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आराखड्याबाबत उदासीनता

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ...

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आरपीआयचा मोर्चा - Marathi News | RPI's Front to protest against Kopardi incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आरपीआयचा मोर्चा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खूनप्रकरणी निषेध करण्यासाठी कामशेत येथे रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले ...