लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलाकारांच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा - Marathi News | Action against the encroachment of artists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलाकारांच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

हास्यअभिनेते कपिल शर्मा यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईचा बडगा त्याच भागातील अन्य प्रतिथयश व्यक्तींविरूद्धही उगारावा ...

साडेचार कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत - Marathi News | Capture old notes of 4 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेचार कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत

एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. ...

अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधानांना ५ लाख पत्रे - Marathi News | 5 lakh letters to the Prime Minister for classical language status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधानांना ५ लाख पत्रे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या ३-४ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत ...

८४३ विशेष शाळांना हवे अनुदान! - Marathi News | Grants to 843 special schools! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८४३ विशेष शाळांना हवे अनुदान!

महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण संस्थाचालक तथा विशेष शाळा व कार्यशाळा कर्मचारी कृती समितीने सोमवारी आझाद मैदानात ठिय्या दिला ...

एनआरआयकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ - Marathi News | Woman's persecution for dowry from NRI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनआरआयकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

लंडनचा टेक्निशियन असलेल्या एनआरआयने पत्नीकडून ५ लाखांचा हुंडा मागितल्या-प्रकरणी जितेंद्र नेवाल (वय ३६) याला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली ...

पोषण आहाराच्या थकीत बिलासाठी बचत गटाचे शुक्रवारी आंदोलन - Marathi News | Friday Movement of the Savings Group for Nutrition Diet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोषण आहाराच्या थकीत बिलासाठी बचत गटाचे शुक्रवारी आंदोलन

कोकण विभागीय महिला औद्योगिक सहकारी संस्था महासंघातर्फे शुक्रवारी (दि. १०) दादर येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे ...

आरोपींचे बँक खाते गोठवण्यासाठी हालचाली - Marathi News | Movements for frozen the bank account of the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपींचे बँक खाते गोठवण्यासाठी हालचाली

सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे ठाणे पोलिसांच्या हाती लागले ...

मूकबधिर, अंध सौरभ चौगुले देणार दहावीची परीक्षा - Marathi News | Mukhbadhir, blind Saurav Chougule will be given the SSC examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूकबधिर, अंध सौरभ चौगुले देणार दहावीची परीक्षा

जन्मत: मूकबधिर असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्व आल्याने त्याचे भविष्य अंधूक झाले होते. ...

‘डी’ गँगच्या सहा जणांना शस्त्रासह अटक - Marathi News | Six people of 'D' gang were arrested with arms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘डी’ गँगच्या सहा जणांना शस्त्रासह अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगच्या सहा जणांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. ...