शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला, राष्ट्रसंतांची भजने गात त्यावर पाऊल्या खेळत, लेजीमच्या तालावर नृत्य करणा-या चिमुकल्या मुलांनी शुक्रवारी सकाळी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले. ...
पुणे आयकर विभाग व नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नाशिक, पुणे, मुंबईतील ११ संशयितांकडून गुरुवारी (दि.२२) मध्यरात्री १.३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे शनिवारी भूमिपूजन होत असून या समारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
त्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले. ...