गेम लाँच झाल्यानंतर निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी 'पोकेमॉन गो' विरोधात कंबर कसली असून मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते ...
विविध पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी केरळ राज्यातर्फे घेण्यात येणाऱ्या केरळ सुपरस्पेशालटी प्रवेश परिक्षेमधे अहेरीचा युवक डॉ. सुशील भोगावार याने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ...