भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याबाबत चालढकल करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. ...
नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याबद्दल दोषी ठरवत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) प्रा. जी. एन. साईबाबा याच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतील महापौर निवास उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर ...
बांगलादेशींवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला गावातील लोकांनी जबर मारहाण केल्याने चार पोलीस व त्यांच्या अटकेतील पाच बांगलादेशी ...
गेल्या काही दिवसांच्या उष्णतेनंतर मध्यमहाराष्ट्रातील विविध ठिकाणी किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली असून, कमाल तापमानाचा पारा पस्तीशीवर आहे. ...
सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या जव्हार तालुक्यतील सुशीला खुरकुटे ह्या आदिवासी गरोदर महिलेने आपल्या शौचालया चा खड्डा खणण्यासाठी हातात पहार घेऊन घालून दिलेल्या आदर्शाने ...
समान संख्याबळामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची वाटत असताना भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर ...
नवीन शैक्षणिक वर्षात वाढणाऱ्या खर्चाच्या हिशोबात आता पालकांना स्कूलबसचा खर्च वाढणार आहे. १ एप्रिलपासून राज्यभरातील स्कूलबसच्या शुल्कात २० टक्क्यांनी तर टोल ...
फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनाचे उत्पन्न बुडत असतानाच त्यांच्याविरोधात कारवाईदेखील केली जाते. ही कारवाई करताना स्थानकात पुरुषांबरोबरच महिला टीसीदेखील ...
सैन्य भरती घोटाळ्यामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, एका आरोपीच्या बँक लॉकरमधून ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास अधिकाऱ्यांना यश आले आहे. ...