मुलभूत नागरी समस्यांसाठी झगडणारा वॉर्ड म्हणजे एम वेस्ट वॉर्ड. पिण्याचे पाणी, नाल्यांची समस्या, शौचालयांची दुरावस्था आणि प्रदुषणाचा विळख्यातून हा वॉर्ड बाहेर पडू शकला नाही ...
आशियातील श्रीमंत महापालिकेने आपल्या कारभाराचा कितीही दिंडोरा पिटला तरी सर्व प्रकारच्या नागरी समस्या एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर एम इस्टचा फेरफटका मारायला हरकत नाही. ...
उत्तर मुंबईतील या वॉर्डात गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थतेचे राजकारण रंगले आहे. एकमेकांचे पत्ता कापणे आणि अंतर्गत लाथाळ्यांनी सर्वच पक्ष बेजार झाले आहेत. ...
नोटाबंदी निर्णयामुळे काळा पैसाधारक चांगले झोपले आहेत, गरीब बँकांच्या रांगेत उभे आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयावर टीका केली आहे. ...
लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्याची मागणी केलेली असताना, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने बुधवारी या कायद्याची ...