लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

वेगवान 'टॅल्गो' ट्रेन मुंबईत दाखल - Marathi News | The fast 'Tallgo' train was filed in Mumbai | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगवान 'टॅल्गो' ट्रेन मुंबईत दाखल

ताशी १३0 किलोमीटच्या वेगाने धावणा-या 'टॅल्गो' ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून त्यामुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच काही तासांनी कमी होणार आहे. ...

वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान! - Marathi News | The famous Kirtankar Tadsay Maharaj is proud to run in the Wagah Border Parade! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान!

भारत-पाकीस्तान सीमेवरील वाघा बॉर्डरवरील परेडमध्ये महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकार तथा पुसद येथील रहिवासी बाबुराव महाराज तडसे यांना धावण्याचा बहुमान प्राप्त झाला ...

वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान! - Marathi News | The famous Kirtankar Tadsay Maharaj is proud to run in the Wagah Border Parade!-1 | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :वाघा बॉर्डर परेडमध्ये प्रसिध्द कीर्तनकार तडसे महाराजांना धावण्याचा बहुमान!

कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा - Marathi News | A rally on the Shindkheda police station by the Koli community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा

लग्नास नकार देणा-या तरूणीवर चाकूने वार करणा-या तरूणावर गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याच्या निषेधार्थ कोळी समाजाने शिंदखेडा पोलिस स्टेशनवर मोर्चा काढलाय ...

कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा - Marathi News | A rally on the Shindkheda police station by the Koli community-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा

पोलादपूर मध्ये दत्त कृपा धाब्यावर दरड कोसळून १ ठार - Marathi News | Datta Chavda Dhab, 1 killed in Poladpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलादपूर मध्ये दत्त कृपा धाब्यावर दरड कोसळून १ ठार

पोलादपूर मधील कशेडी घाट प्रारंभा जवळच्या चोळई गावांतील श्री दत्त प्रसाद ढाब्यावर दरड कोसळून ढाब्याचे मालक उदय चिकणो ठार झाले ...

‘त्या’ बहिणींच्या मदतीसाठी अनेकांचे सरसावले हात - Marathi News | Many of them have helped themselves to help the sisters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ बहिणींच्या मदतीसाठी अनेकांचे सरसावले हात

आई-वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या बहिणी परिस्थितीशी दोनहात करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. ...

वेगळ्या विदर्भावर भाजपाला घेरण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी युती - Marathi News | Shiv Sena's alliance with Congress to encircle BJP on a different Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगळ्या विदर्भावर भाजपाला घेरण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी युती

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतं आहे ...

लाचखोरांचे हात कापा - गोवा विधानसभेत आमदाराची मागणी - Marathi News | The hand of the bribeers - the demand of the MLA in the Goa Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाचखोरांचे हात कापा - गोवा विधानसभेत आमदाराची मागणी

लाच घेताना रंगेहाथ सापडल्यास अशा लोकांचे हातच कापले पाहीजेत अशी मागणी गोव्यातील अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी विधानसभेत केली. ...