लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका आयुक्त की राष्ट्रवादीचे नेते? - Marathi News | NCP leader or NCP leader? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका आयुक्त की राष्ट्रवादीचे नेते?

विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात अनेक प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत आहेत. ...

साकव पूल गेला वाहून - Marathi News | Suckovers went to the pool | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साकव पूल गेला वाहून

आपटी गावाला जोडणारा धामणदरा येथील जिल्हा परिषद रस्त्यावरील साकव पूल पाण्याच्या प्रवाहाने शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाहून गेला. ...

दादांपेक्षा साहेब मोठे! - Marathi News | Greater than grandfather! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादांपेक्षा साहेब मोठे!

अखंड महाराष्ट्राचा ठराव करून महापालिकेची सभा तहकूब करण्याचा पक्षाचा आदेश महापौर शकुंतला धराडे यांनी धुडकावून लावला. ...

पवना धरण ८७ टक्के - Marathi News | Pawan Dam 87 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवना धरण ८७ टक्के

पवना धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. बारा तासांत १०७ मिमी अशी या हंगामातील विक्रमी पावसाची नोंद झाली ...

भीमा नदीवरील पूल मोजतोय घटका - Marathi News | Measuring the pool at the river Bhima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा नदीवरील पूल मोजतोय घटका

भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही ...

मुदत ओलांडली; आता दर्जा तपासा - Marathi News | Term exceeded; Now check the quality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुदत ओलांडली; आता दर्जा तपासा

ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील नीरा डावा कालव्यावरील ‘शंभरी’ ओलांडलेले पूल चर्चेत आले ...

पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव - Marathi News | Half of the village can be seen in Khadal village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरात जाऊ शकते निम्मे खळद गाव

नदीला ज्या-ज्या वेळी पूर येतो, अशा वेळी नदीचे पात्र हळूहळू गावाच्या बाजूला विस्तारत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...

नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक - Marathi News | Neera primary school building is dangerous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक

गळणारे छत, वाकलेले बिम, मोडकळीस आलेली इमारत अशा धोकादायक शाळेत ७०० विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत ...

भीमाशंकरला पर्यटकांची सुटका - Marathi News | Rescue travelers of Bhimashankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमाशंकरला पर्यटकांची सुटका

स्वराज्य ट्रेकिंगचे सदस्य नरेंद्र मुऱ्हे व त्यांच्या सहकारी तरुणांनी बुधवारी भीमाशंकर येथे नदीच्या पाण्यात अडकलेल्या ३० ते ४० लोकांना सुखरूप बाहेर काढले. ...