लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यालयी न राहताही घरभाडे भत्ता! - Marathi News | House rent allowance without headquarters! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यालयी न राहताही घरभाडे भत्ता!

नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कापता येणार नाही ...

नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते दसरा झाल्यावर पाहू ! - Marathi News | See what to do after Namdev Shastri after Dasara! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते दसरा झाल्यावर पाहू !

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या यासंदर्भातील कथित संभाषणाच्या तीन क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ...

गुहागर समुद्रकिनारी मृत व्हेल मासा - Marathi News | Guhaagar beach with dead whales | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुहागर समुद्रकिनारी मृत व्हेल मासा

गुहागर समुद्रकिनारी तब्बल ४२ फुटी व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. ...

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू - Marathi News | Come on the road to the reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे भाजपा सरकार आरक्षणविरोधी असून, मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत केवळ वेळकाढूपणा करीत आहे. ...

पारसकर यांना बढती आणि बदली - Marathi News | Prasakar promoted and changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारसकर यांना बढती आणि बदली

गृह मंत्रालयाने शुक्रवारी बढती देत त्यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके या पदावर केली आहे. ...

बेहिशेबी मालमत्तेचा तपास सुरू - Marathi News | Investigation into the property of the unaccounted property | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेहिशेबी मालमत्तेचा तपास सुरू

आध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या इच्छापत्रावरून सुरू झालेल्या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. ...

बिहारच्या ‘सिंघम’ची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती - Marathi News | Representation of Bihar's 'Singham' in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहारच्या ‘सिंघम’ची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती

बिहारमध्ये ‘दबंग पोलीस अधिकारी’ असा लौकिक मिळविणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे आता महाराष्ट्रात तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर येत आहेत. ...

वीज प्रकल्पातील दुर्घटनेत तीन ठार - Marathi News | Three killed in electricity plant collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज प्रकल्पातील दुर्घटनेत तीन ठार

औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले ...

चिकनगुनिया, डेंग्यूची साथ - Marathi News | Chikungunya, with dengue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिकनगुनिया, डेंग्यूची साथ

राज्यभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे ...