१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Maharashtra (Marathi News) मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा विहिरीतील झुडुपाला अडकून मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील उमरगा (रेतू) येथे रविवारी ...
मिनी गॅस सिलिंडरच्या स्फोटाने धक्कादायक वास्तव पुढे आले. स्फोटक बनलेल्या या मिनी सिलिंडरच्या विक्रीबाबत कोणतेही तारतम्य नाही. ...
तीन चार मिनिटे मोबाईलवर बोलताना किती किंमत चुकवावी लागू शकते? ७० हजार रुपये ! पटण्यासारखे नसले तरी हे खरे आहे. मोबाईलवर बोलताना थोडासा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे ...
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरक्षण मुद्दा घेऊन मराठा समाज पेटून उठला आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आरक्षणाचे पडसाद पडत मोर्चे काढण्यात आले ...
माजी शहराध्यक्ष सचिन शेळके (वय ३८)यांच्यावर रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर अज्ञात हल्लेखारांनी हल्ला करुन निघृण खून केला आहे ...
आपल्या सरकारला व शिवसेनेच्या सरकारला नालायक म्हणायच धाडसं फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अदित्यचं दाखवू शकतात. ...
पाच दिवसांपूर्वी सोन्याचे व्यापारी दागिने विक्रीसाठी बार्शी बसथानकावरून कळंबला जाण्यासाठी पंढरपूर - परतूर या बसमध्ये चढत असताना बॅगची चैन कापून त्यातील ४३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. ...
मान्सूनने मुंबईतून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढू लागला आहे. गुरुवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमान ...
मराठा मोर्चाला जिजाऊ वंदनेनंतर सुरूवात, एकनाथ शिंदे, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, रविंद्र फाटक मोर्चात सहभागी ...