लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेगाव - नगराध्यक्षांसह १० नगरसेवक अपात्र - Marathi News | Shegaon - 10 corporators ineligible with the city president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगाव - नगराध्यक्षांसह १० नगरसेवक अपात्र

येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना पदावरुन अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिला आहे. ...

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Five farmers tried to suicide in Solapur district collectorate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ शेतकऱ्यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

ऊसाचे बिल मिळत नसल्याकारणाने सोलापूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास चक्क सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला़ ...

धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी....! - Marathi News | Rich; Merry Ho toilets bundle ....! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी....!

धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी, हात जोडुनी पाया पडूनी, करीते तूम्हा विनवणी ! अशा प्रकारे विविध गिते सादर करुन धम्माल करणोर विनोद सादर करुन ...

धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी....! - Marathi News | Rich; Merry Ho toilets bundle ....!-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनी; दया हो मजला शौचालय बांधूनी....!

उपाययोजनांनंतरही नऊ हजार बालके कुपोषित - Marathi News | Nine thousand infertile malnourished children even after the measures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपाययोजनांनंतरही नऊ हजार बालके कुपोषित

जिल्ह्यात विविध योजना राबवूनही कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची बालके नऊ हजार असून कमी वजनाच्या बालकांची संख्या ३४ हजारापर्यंत आहे ...

अरे देवा ! शाळेने परीक्षेत विचारलं 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?' - Marathi News | Oh God! The school asked, 'Who is Viratchi girlfriends?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे देवा ! शाळेने परीक्षेत विचारलं 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?'

भिवंडीमधील चाचा नेहरु हिंदी हायस्कूलने वार्षिक परीक्षेत चक्क विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? असा प्रश्न विचारला ...

मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार - Marathi News | Chief Minister of Maharashtra, Ajit Pawar - Your Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार

'31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा'. ...

मुंबईसह नवी मुंबईवर धुरकं - Marathi News | Dangers at Navi Mumbai with Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह नवी मुंबईवर धुरकं

मुंबईसह नवी मुंबईवर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. मात्र हे धुके नसून धुरकं असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. ...

मुंबईसह नवी मुंबईवर धुरकं - Marathi News | Dangers at Navi Mumbai with Mumbai-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह नवी मुंबईवर धुरकं