लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार - Marathi News | Prafula Agarwal Congress official candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार

भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदार संघाकरिता अखेर काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. ...

विदर्भातील पाच हजार गावांत ढालपूजन उत्सव - Marathi News | Dhaalpujan festival in five thousand villages of Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील पाच हजार गावांत ढालपूजन उत्सव

गोहळा-गोहळीचे नृत्य करीत सोमवारी दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत ढालपूजन उत्सव साजरा करण्यात आला़ ...

राज्यातील २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार - Marathi News | 22 thousand contract workers will get relief in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजित करण्यासाठी शासनाने समितीची स्थापना केली ...

विदर्भ-मराठवाड्यातील चार हजार गावांचे दुष्काळापासून संरक्षण! - Marathi News | Four thousand villages of Vidarbha-Marathwada are protected from drought! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ-मराठवाड्यातील चार हजार गावांचे दुष्काळापासून संरक्षण!

४ हजार गावांतील शेती दुष्काळापासून सुरक्षित करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासावर आधारित विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ...

शेतात बिबट मृतावस्थेत आढळला - Marathi News | In the field, the leopard was found dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतात बिबट मृतावस्थेत आढळला

भिसी शेतशिवारात मातोश्री वृद्धाश्रमाला लागून असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट मृतावस्थेत आढळून आला. ...

पोषण आहाराच्या ५० कोटींच्या देयकांचा वांधा! - Marathi News | 50 crores of foodgrains donations! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोषण आहाराच्या ५० कोटींच्या देयकांचा वांधा!

महाराष्ट्र को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनला राज्याच्या पणन संचालकांनी मज्जाव केल्यानंतरही नऊ जिल्ह्यात कामे देण्यात आली. ...

खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात - Marathi News | Fertilizer subsidy directly to farmers' accounts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

खताचा तुटवडा, लिंकेज आणि अवास्तव दर यामुळे शेतकऱ्यांची लूट होते. ...

त्याच्या घरात उमटली ‘लक्ष्मीची पावले’ ! - Marathi News | Laxmi steps up in his house! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्याच्या घरात उमटली ‘लक्ष्मीची पावले’ !

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर एका ऊसतोड मजूर दाम्पत्याच्या जीवनात तीन कन्यांच्या रुपाने लक्ष्मीची पावले उमटली. ...

संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन - Marathi News | Saint literature scholar W Karandikar passed away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन

ज्ञानमयी या संस्कृती संकुलाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ग.वा. करंदीकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. ...