लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO : कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर मंत्रमुग्ध - Marathi News | VIDEO: Yavatmalakar Yoga by Kirsten Vicke's Rudravina Vadan-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : कर्स्टन विके यांच्या रुद्रवीणा वादनाने यवतमाळकर मंत्रमुग्ध

पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून पतीने केली आत्महत्या - Marathi News | The husband committed suicide by trying to kill his wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून पतीने केली आत्महत्या

पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून तिचा खून केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ...

सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख - Marathi News | Sudheesh Deshmukh is not ours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख

राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना लगावला़. ...

नेत्रदानकर्त्या कुटुंबियांना अंध चेतनची सौर कंदीलाची भेट - Marathi News | A visit of blind devotee to solar lantern to eye donor families | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्रदानकर्त्या कुटुंबियांना अंध चेतनची सौर कंदीलाची भेट

अंध चेतन उचितकरने वाशीम तालुक्यातील माळेगाव येथील नेत्रदान केलेल्या वीस व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सौरदिव भेट दिले. ...

'खेड' तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार - Marathi News | Khandar to NCP in Khed taluka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खेड' तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार

आळंदी नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. ...

जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Three children died in the same family due to poisoning in Junnar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्नरमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ...

बुलडाण्याजवळ एस.टी- ट्रक अपघातात १९ जखमी - Marathi News | 19 injured in an ST truck accident near Buldana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाण्याजवळ एस.टी- ट्रक अपघातात १९ जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे बस व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. ...

DIWALI 2016 : भाऊबीज - भावा-बहिणीच्या नात्याचा सण... - Marathi News | DIWALI 2016: Brother-brother-brother-sister relationship ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DIWALI 2016 : भाऊबीज - भावा-बहिणीच्या नात्याचा सण...

कार्तिक शुक्ल द्वितीयेस यम द्वितीया असे म्हणतात. भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण. ...

चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क - Marathi News | Contact with the Ministry of External Affairs for the release of Chandu Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंदू चव्हाणांच्या सुटकेसाठी भारत साधणार पाक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय लष्करातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळते आहे. ...