लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेमधील आणीबाणी कायम - Marathi News | Emergency in the municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेमधील आणीबाणी कायम

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतरही पालिकेमधील आणीबाणीची स्थिती कायम आहे. ...

पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज - Marathi News | Matheraner ready for the tourist season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज

पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पर्यटन हंगाम चालू होणार आहे. ...

दिंडोशीतील तलावाची देखभाल महापालिका करणार - Marathi News | Dindoshi pond maintenance is done by municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिंडोशीतील तलावाची देखभाल महापालिका करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव म्हणजेच शांताराम तलावाची देखभाल आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. ...

चिनी मालाच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घसरण - Marathi News | Chinese goods sales declined 60 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिनी मालाच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घसरण

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने केलेले पाकिस्तानचे समर्थन चीनला चांगलेच भोवले आहे. ...

भाजपाचे ‘बेस्ट’ टार्गेट - Marathi News | BJP's 'Best' Target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे ‘बेस्ट’ टार्गेट

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेतील राजकारण दिवसागणिक चांगलेच तापत आहे. ...

ऐन दिवाळीत भांडुपकर अंधारात - Marathi News | Anne in the dark in the middle of Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन दिवाळीत भांडुपकर अंधारात

दिवाळीसाठी संपूर्ण मुंबापुरीत लखलखाट पसरला असताना भांडुपकरांना मात्र दिवाळीचे तीनही दिवस अंधारात काढावे लागले. ...

तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक - Marathi News | Thirty arrested suspects arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला अटक

गोळीबार, खंडणीसारख्या तीस गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला मंगळवारी अंबोली पोलिसांनी गजाआड केले. ...

अनधिकृत फेरीवाल्यांची धरपकड - Marathi News | Guard of unauthorized hawkers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत फेरीवाल्यांची धरपकड

फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलेला असतानाच अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा बल) धडक कारवाई केली जात आहे. ...

भाडेकरूची संपूर्ण माहिती ३ महिन्यांत वेबसाईटवर - Marathi News | The complete details of tenants will be available on the website within 3 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाडेकरूची संपूर्ण माहिती ३ महिन्यांत वेबसाईटवर

भाडेकरूंची संख्या ४६ हजार ५६३ असून, या सर्वांची माहिती येत्या ३ महिन्यांत पालिकेच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध केली जाणार आहे. ...