लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी - Marathi News | The future of those students' students is final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. ...

बेळगावात काळ्या दिनी एल्गार - Marathi News | Black darling in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावात काळ्या दिनी एल्गार

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंगळवारी बेळगाव शहर दणाणून गेले. ...

‘ऊसभावाचे गणित शेट्टींनी केंद्राला समजावून सांगावे’ - Marathi News | 'Mathematical Shetty should explain to the Center for the session' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ऊसभावाचे गणित शेट्टींनी केंद्राला समजावून सांगावे’

भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे. ...

धुळ्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू - Marathi News | Seven people die in various incidents in Dhule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू

जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत सात जणांचा मृत्यू झाला. ...

‘शकुंतले’चे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती! - Marathi News | Shakuntala's future lies in the hands of the Chief Minister! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शकुंतले’चे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती!

११६ वर्षे धावून थकलेली शकुंतला नॅरोगेज रेल्वे २,१४७.४४ कोटी रुपये खर्चून ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला ...

लांजात शैव लेण्यांचा खजिना - Marathi News | Treasures of Lanyat Shaiva Caves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लांजात शैव लेण्यांचा खजिना

कोकणचे वर्णन केळीचे वन, आमराई, निळाशार समुद्र असे करतात. मात्र कोकणच्या इतिहासात डोकावले असता नवाश्मयुगाच्या पाऊल खुणा सहज सापडतात. ...

समायोजनासाठी समिती गठित - Marathi News | Constitute committee for adjustment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समायोजनासाठी समिती गठित

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला ...

नवजात अर्भकांचीही आता आधार नोंदणी - Marathi News | Newborn infants also now support the registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवजात अर्भकांचीही आता आधार नोंदणी

नवजात अर्भकांचीही आता आधार कार्डसाठी नोंदणी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. ...

वाहतूक पोलिसांचा ‘धमाका’ - Marathi News | Traffic Police 'Explosion' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक पोलिसांचा ‘धमाका’

मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारण्याच्या कारवाईला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात केली. ...