लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोणावळ्यात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त - Marathi News | 60 lakh rupees old notes seized in Lonavla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

लोणावळा शहरात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केले आहे. ...

हायकोर्टानं ठोठावला याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड - Marathi News | 5 lakh penalty for petitioner in high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकोर्टानं ठोठावला याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड

विकासकाविरोधात केलेली याचिका याचिकाकर्ता मनोज कपाडिया यांनी महाग पडल्याचे दिसतं आहे. कारण याचिका अर्थहिन ठरवत हायकोर्टाने त्यांनाच 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ...

नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण - Marathi News | In Nashik, the victim's relatives beat up the doctors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ...

राहुल गांधींसारखा नेता नको, गोव्यात काँग्रेस नेत्याची सोडचिठ्ठी - Marathi News | Congress leader's exit from Goa, not like leader of Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींसारखा नेता नको, गोव्यात काँग्रेस नेत्याची सोडचिठ्ठी

आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाला सोडचि्ठी दिली असताना अजून एका नेत्याने पक्षातून काढता पाय घेतला आहे ...

हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

अरूंधती भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाची सूचना - Marathi News | Disclosure Information against Arundhati Bhattacharya in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरूंधती भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाची सूचना

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे. ...

रायगडावरील 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू - Marathi News | 9 thousand plants on Raigad death due to lack of water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावरील 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू

रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

बॉलिवूडवाल्यांच्या नरड्यास आता बूच का लागले ? उद्धव ठाकरे संतापले - Marathi News | Why did the boycott of the bollywood now? Uddhav Thackeray Santapale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉलिवूडवाल्यांच्या नरड्यास आता बूच का लागले ? उद्धव ठाकरे संतापले

नाहीद आफरीन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला चांगलंच धारेवर धरलं असून नरडय़ास आता बूच का लागले आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे. ...