एकेकाळी पुलगाव ही कॉटन मील व कापसाची बाजार पेठ होती. पुलगाव-आर्वी ही शकुंतला रेल्वे गाडी, गणेशोत्सव यामुळे पुलगाव शहराला वैभवशाली परंपरा लाभलेली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाप्पाच्या विसर्जनासाठी नजीकच्या येळाकेळी व पवनार येथे गणेश भक्त एकच गर्दी करतात. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर दोन्ही गावांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा अंतिम आर ...
शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ...
इमारत कोसळण्यापूर्वीच काही मिनिटांपूर्वी रोजप्रमाणेच कामावर रुजू झालो होतो. ज्यावेळी इमारत कोसळायला लागली, त्यावेळी नेमके आजूबाजूला काय सुरु आहे ते कळलेच नाही. ...
वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन (नागपूर) यांनी टिपेश्वर अभयारण्यातील चंदन वृक्षतोड प्रकरणी विभागीय वन अधिकाºयांपासून तर वन परिक्षेत्राधिकारी व इतर कर्मचाºयांची..... ...