अनिवासी भारतीयासोबत लग्न करून परदेशी गेलेल्या,नोकरीच्या आमिषातून तस्करीला बळी पडलेल्या भारतीय महिलांची परदेशात होणाऱ्या फसवणूक रोखण्यासाठी तसच या महिलांना मदत मिळावी म्हणून महिला आयोग आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहे. ...
अद्यापही पुण्याच्या गणेशदेखावेंची गंमत-उत्सुकता कायम आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कमी कमी होत चाललेत. कलावंतांचे वाढत चाललेले दर, त्यांचं सांभाळावं लागणारं वेळापत्रक यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी दिव्यांच्या झगमगाटातील देखाव्यांकडेच अलीकडे कल ...
मध्य भारत आणि इतर प्रदेशामध्ये वनांच्या बफर झोनमध्ये 48 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी सामाजिक वने विभाग, वनखाते आणि इतर नर्सरींमध्ये रोपांचे संगोपन करुन निवड करण्यात आली आहे. ...
मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला. तर 15 जण जखमी झालेत. ...
मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ११७ वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याने 33 जणांना जीव गमवावा लागला ...