लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्यावरच बिअरबारचा आनंद - Marathi News | Beerbar fun on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रस्त्यावरच बिअरबारचा आनंद

शहरात पोलीस आयुक्तांच्या नाईट राऊन्डमुळे अवैध व्यवसायीकांसह गुन्हेगारांची तारांबळ उडाली आहे. या नाईट राऊन्डदरम्यान पोलीस आयुक्तांना शहरातील काही घडमोडी आश्चर्यचकीत करणाºया आढळून आल्या आहेत. ...

जे कराल ते विश्वासपूर्वक करा, यश तुमचेच ! - Marathi News | Believe it and do it, success is yours! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जे कराल ते विश्वासपूर्वक करा, यश तुमचेच !

'मी करेन ते होईल का, या शंकेऐवजी मी जे करेन ते यशस्वी होईलच,' असा दुर्दम्य विश्वास बाळगून स्वप्नपूर्तीच्या दिशेने सहज पाऊल टाका. ...

‘त्या’ डॉक्टरवर फौजदारी कारवाई करा - Marathi News | Take 'criminal action' on that doctor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ डॉक्टरवर फौजदारी कारवाई करा

तुमसर येथील भुरे नर्सिंग होममध्ये चुकीची शस्त्रक्रिया केल्याने देव्हाडी येथील युवतीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. ...

मृताच्या कुटुंबीयांचे नाना पटोले यांनी केले सांत्वन - Marathi News | The consolation was done by the family of the deceased Patole | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मृताच्या कुटुंबीयांचे नाना पटोले यांनी केले सांत्वन

भंडारा तालुक्याअंतर्गत येणाºया लावेश्वर येथील चिंतामण काळे हा शेतकरी स्वत:च्या शेतावर म्हशी चारण्याकरिता गेला असता विद्युत करंटने मृत्यु झाला. ...

आॅनलाईन कर्जमाफीच्या नोंदणीसाठी शेतकºयांची धावपळ - Marathi News | Runway of farmers for online loan waiver | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आॅनलाईन कर्जमाफीच्या नोंदणीसाठी शेतकºयांची धावपळ

राज्य शासनाने शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आॅनलाईन अर्जाची नोंदणी करण्याची अट लागू केली आहे. ...

भाजप हा परिवाराचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष - Marathi News | BJP is not a family party but party workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजप हा परिवाराचा पक्ष नसून कार्यकर्त्यांचा पक्ष

भारतीय जनता पक्ष हा कोणत्या एका परिवाराचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ...

अनुसूचित आयोग सदस्यांनी आाश्रमशाळांची केली पाहणी - Marathi News | Scheduled Tribes members conduct survey of Ashramshalas | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनुसूचित आयोग सदस्यांनी आाश्रमशाळांची केली पाहणी

आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली. ...

शाळेत नोकरी असतानाही अनेकांकडून शिकवणी सुरू - Marathi News | Even though there is a job in the school, many have started teaching | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शाळेत नोकरी असतानाही अनेकांकडून शिकवणी सुरू

जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नोकरीवर असणारे शिक्षक आर्थिक फायद्यासाठी खासगी शिकवणी घेत आहेत. ...

१४ पैकी ६ ई-सेवा केंद्र सुरू - Marathi News | 6 out of 14 e-service centers are started | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१४ पैकी ६ ई-सेवा केंद्र सुरू

तालुक्यात नोंदणीकृत १४ महा इ-सेवा व सुविधा केंद्र आहेत; पण यापैकी प्रत्यक्षात केवळ ६ केंद्र सुरू आहेत. ...