जालना केंद्रावरील तूर खरेदी प्रकरणी चंदनझिरा पोलिसांत ४९ शेतकरी, १८ व्यापा-यांसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील असुर्डेगावाजवळ लांजा-बोरीवली एसटीची थांबलेल्या इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. ...
कोल्हापूर : सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका व हेल्पर्स आॅफ हॅन्डीकॅप्ड या संस्थेच्या उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे - देशपांडे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. ...
शहर व विदर्भात अनेक चांगले नाट्यकलावंत आहेत. या कलावंतांच्या प्रतिभेला पंख द्यायचे असतील तर नागपुरात चित्रनगरी व्हायलाच हवी, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. ...
राजगडावर जाण्यासाठी पाली दरवाजा, अळू दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि चोर दरवाजा या मार्गाने जाता येते. चोर दरवाजामार्गे जाताना पुणे-राजगड एसटी पकडून वाजेघर गावात उतरायचे. ...
कराटेपटू कुणाल हाडके याने मलेशियातील आंतरराष्टÑीय ओपन कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याच्या सहकारी खेळाडू अन्वेषा बोस आणि महिका गर्ग यांनीही पदकांची कमाई केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान .... ...