Maharashtra (Marathi News) भंडारा जिल्ह्याला खेळाची चांगली परंपरा असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू भंडारा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. ...
एक नव्हे, दोन नव्हे चक्क तरूण-तरूणींच्या चमुने वैनंगगा नदीपात्रातील निर्माल्य बाहेर काढून स्वच्छतेचा संदेश देऊ केला आहे. ...
राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. ...
डोंगरी येथील मॉईल खाण परिसरात कंत्राटदारानेतीन ठिकाणी ७०० ते ८०० ब्रास अवैध रेती साठा ‘डम्प’ करून ठेवला आहे. ...
यंदा पावसाने दडी दिल्यामुळे मूग, उदीड यासारखी कमी काळात येणारी पिके बुडाली आहेत. ...
शहर हागणदारीमुक्तीचा दर्जा शाश्वतरीत्या टिकविण्याच्या हेतूने आयुक्त हेमंत पवार यांनी मंगळवारी पहाटे विविध भागांचा दौरा केला. ...
महानगरपालिकेच्या ‘आमची परिवहन’मधील ‘विद्यार्थी शहर बससेवे’चा शुभारंभ मंगळवार ५ सप्टेंबरपासून करण्यात आला. ...
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या शहरातील ‘नाईट राऊंड’चा दबदबा कायम असून सोमवारी त्यांनी बेलपुºयात सर्च आॅपरेशन राबविले. ...
उदघाटनाच्या दिवशीच जयस्तंभ चौकातील प्रिया थिएटरच्या बाजूला असलेल्या हॉटेल रजवाडातील हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला. ...
शहरातील एका तरूणाचा डेंग्यू आजाराने नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ...