मुंबई विद्यापीठाने सहाव्यांदा निकालाची दिलेली मुदत पुन्हा चुकविली असून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम माणसे करत आहेत रोबोट नाही, हे लक्षात घ्यावे. आम्ही बहुतांशी काम संपवले आहे, असे अजब स्पष्टीकरण विद्यापीठाने निकालाच्या विलंबावर उच्च न्यायालयात दिले. ...
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे. ...
राजकीय संबंधाचा उपयोग करून अवैधरीत्या विविध सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळविल्याचा आरोप असलेल्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीबाबत शासनाची भूमिका ‘होपलेस’ दिसून येत आहे ...
कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे ...
नागपूरची इंजिनियर तरुणी अंकिता कनौजिया हिचा ठाण्यातील अंबरनाथ येथे बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आला होता. त्यानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून कर्नाटकच्या सीमेवरील निपाणी येथे फेकण्यात आला. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर कचरा आढळल्यामुळे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी रेल्वे अधिकाºयांना चांगलेच खडसावले. स्वच्छता राखण्यासाठी त्वरित योग्य ती पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली. ...
पानिनो रेस्टॉरंट शृंखलेची सुरुवात डिसेंबर २०१० मध्ये नागपुरात २०० चौरस फूट जागेत झाली. सध्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती येथे १० रेस्टॉरंट सुरू आहेत. विस्तारीकरणात छत्तीसगडमध्ये १२ रेस्टॉरंट सुरू करणार आहे. ...
लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे. ...