पंढरपूर दि ७ : देशात संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांनी शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार यांच्यासाठी भरीव कायदे बनविणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता या बहुमताच्या जोरावर त्यांच्या मनाला वाटेल ते निर्णय कष्टकरी ...
सोलापूर दि ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांची कर्जमाफी केली, पण आधी बँकांचे पैसे भरा मगच तुम्हाला कर्जमाफी मिळेल असे वक्तत्व करून बँक कर्जाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री काम करीत आहे त्यांना शेतकºयांची काळजी नाही़ त्यामुळे फडणवीस हे शेतकºया ...
पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघु ...
लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर (अहमदनगर) : सतत गरिबीशी झुंजणा-या बापाने आपल्याच चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत:ही घरासमोरील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर गावात घडली.पोखरी बाळेश्वर ग ...
हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळय़ा वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ...