१० दिवस बाप्पांचे मनोभावे पूजन करून अनंत चतुर्दशीला शेकडो भाविकांनी येथील निर्गुडा नदीत विसर्जन केले खरे; मात्र गणेशपूर पुलाजवळील नदीच्या पात्रात पाणीच नसल्याने अनेक मूर्ती चिखलात फसून असल्याचे विदारक चित्र गुरूवारी... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस कर्मचारी सातत्याने तणावात काम करतात. सलग आलेल्या सण-उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करतात. सामान्यांप्रमाणे त्यांना उत्सवांचा आनंद लुटता येत नाही. यावर्षी जिल्ह्यातील गणपती उत्सव पोलिसांनी असाच शां ...
ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले. ...
जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी यांच्यातील वाद धुमसत आहे. शासन व प्रशासनातील असमन्वयाने कोंडी निर्माण झाली असून ती फोडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
लोकमत ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा गुरुवारी पार पडला. उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल तीन तास डोळ्यांचे पारणो फेडणारा हा कार्यक्रम झाला. ...
दहावी-बारावीचे पेपर तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाºया शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जाते. दुर्दैव म्हणजे, हे तुटपुंजे मानधनही गेल्या सहा महिन्यांपासून बोर्डाने लटकवून ठेवले आहे. ...
‘मृत्युंजय’ काय शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेला जाहीर झाला आहे. ...
मनभरीच्या नानखटाईच्या पाकिटात तळलेली मुंगी तर जीरा टोस्टच्या पाकिटात चक्क केसांचा गुच्छ आढळला. ही घटना राजापेठ येथील ‘मनभरी फुडमार्ट शिल्पी कॉम्पलेक्स’ येथे गुरूवारी दुपारी २.५५ वाजता घडली. ...