ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवारला (२१, रा. कळवा, मनीषानगर) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्कक-हाड (जि. सातारा) : पेट्रोल पंपावर दरोडा टाकणा-या टोळीला क-हाड पोलिसांनी चतुर्भुज केल्यानंतर तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दरोडा टाकण्यापूर्वी ही टोळी दोनवेळा दिल्लीतून चक्क विमानाने थेट पुण्यात व तेथून क-हाडात आली ...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याचे प्रकरण ताजे असताना नाशकातील जिल्हा रुग्णालयात महिनाभरात तब्बल ५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
२९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ...
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सात सिंचन प्रकल्पांच्या प्रस्तावांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामूळे सुमारे ८४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्य ...
आपली मुलं कुठे जातात? काय करतात? यावर लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीत सरकारने आणि न्यायालयानेच काहीतरी करावे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही ...
बहुचर्चित पीयूष अशोक गाडेकर आत्महत्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. बनकर यांच्या न्यायालयाने आरोपी महिला रजनी प्रवीण लांजेवार हिला ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयांनी १४ व्यापाºयांच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकून ४ कोटी ५२ लाख ४५ हजार ५८० रुपये किमतीची २ लाख ५० हजार २०१ किलो सुपारी जप्त केली. ...