लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सचिन तेंडुलकरच्या निधीतून बदलणार आरेच्या आदिवासी पाड्यातील रस्त्यांचा चेहरामोहरा - Marathi News | The face of the streets of the Aarey tribal pad will change from Sachin Tendulkar's fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन तेंडुलकरच्या निधीतून बदलणार आरेच्या आदिवासी पाड्यातील रस्त्यांचा चेहरामोहरा

सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीतूंन गोरेगाव (पूर्व )आरे येथील आदिवासी जिवाच्या पाड्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. ...

एनसीएलच्या इंडस मॅजिक लॅबमध्ये आग - Marathi News | Fire in NCL's Indus Magic Lab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनसीएलच्या इंडस मॅजिक लॅबमध्ये आग

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) इंडस मॅजिक लॅब नावाच्या इमारतीला सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. ...

यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज - Marathi News | This year will be 95 percent of the monsoon - SkyMate estimates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा मान्सून ९५ टक्के बरसणार- स्कायमेटचा अंदाज

मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला ...

धावपटू कविता राऊत होणार अधिकारी - Marathi News | Runners will be going to Kavita Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. ...

शेतकरी कर्जमाफीची ‘गुढी’ उभारा, अन्यथा शेतकऱ्यांचा ‘एल्गार’ मंत्रालयावर! - Marathi News | Farmer's debt waiver 'Gudi', otherwise farmers 'Elgar' ministry! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीची ‘गुढी’ उभारा, अन्यथा शेतकऱ्यांचा ‘एल्गार’ मंत्रालयावर!

राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी सभागृहात सुरू असलेला लढा आता आम्ही रस्त्यावर नेणार असून, त्यासाठीच संघर्ष यात्रेचे नियोजन केले आहे. ...

आर्थिक संकटातून निघणार बेस्ट मार्ग - Marathi News | Best route to emerge from the financial crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक संकटातून निघणार बेस्ट मार्ग

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावलं उचलली आहेत ...

हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत - Marathi News | This is the democratic government: Sachin Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत

राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ...

हिंदू राष्ट्रासाठी भागवतांना बनवा राष्ट्रपती, शिवसेनेची मागणी - Marathi News | Make demands for the Hindu Nation for Bhagwat, President and Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू राष्ट्रासाठी भागवतांना बनवा राष्ट्रपती, शिवसेनेची मागणी

भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव पुढे केलं ...

कपिल शर्मावर बंदी नाही मग गायकवाडांवर का? सेनेचा संसदेत गोंधळ - Marathi News | Kapil Sharma is not banned, then why do Gaikwad? Army Parliament Confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कपिल शर्मावर बंदी नाही मग गायकवाडांवर का? सेनेचा संसदेत गोंधळ

एअर इंडियाच्या कर्मचा-याला चप्पलेने मारणारे खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुद्दा आज संसदेतही गाजला. ...