पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार १६ जूनपासून दरदिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत आहे. १ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत दरांचा आढावा घेतल्यास या दिवसात पेट्रोलचे दर तब्बल ४.०६ रुपयांनी वाढले आहेत. ...
निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले. ...
देव कुण्या एका धर्माची मक्तेदारी नाही. तो जसा ब्राह्मणाच्या घरात पूजला जातो तसाच दलिताच्या घरातही पूजला जातो. या देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी जो स्वयंपाक केला जातो त्यासाठी सगळ्यांच्याच घरी सोेवळे पाळलेच जाते असे नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयातून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात बदली होऊन गेलेले न्यायमूर्ती अरुण चौधरी यांची देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
सराफा व्यापाºयाच्या मुलाचे क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाºया बुकींनी कथित अपहरण करण्याचा प्रयत्न केला. लकडगंजमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. ...
शासन निर्णयानुसार महापालिकेने वेळोवेळी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना एमएससीआयटी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने परिपत्रक काढून वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला होता. ...
यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामे ३१ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात यावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तराची मेट्रो रेल्वे नागपुरात सुरू करण्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु विदेशातील विशेतज्ज्ञांचा समावेश असलेली... ...
देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच आव्हान मिळाले आहे. ...