लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर! दीड महिना तेजी राहणार : अनेक राज्यांमध्ये पुरामुळे नुकसान - Marathi News |  Nashik has the responsibility to provide onion! One and a half months will be prevailing: flooding in many states, due to damage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर! दीड महिना तेजी राहणार : अनेक राज्यांमध्ये पुरामुळे नुकसान

महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले असून उन्हाळ कांद्याची साठवणूक केलेल्या नाशिकवर महिनाभरापासून देशाला कांदा पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ...

केंद्राने साखर आयात करून शेतक-यांचे वाटोळे करू नये - राजू शेट्टी - Marathi News |  Do not disturb farmers by importing sugar at the center - Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने साखर आयात करून शेतक-यांचे वाटोळे करू नये - राजू शेट्टी

पुरेशी साखर असताना केंद्र सरकार साडेतीन लाख टन साखर आयात करणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. ...

‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल - Marathi News |  'What is the relationship with Hussain Dalwaiyanchi district Congress?' Narayan Rane's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल

काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसशी काय संबंध? त्यांना बैठक बोलाविण्याचा अधिकार काय असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा :नितीन गडकरी - Marathi News |  Research institutes need to participate in public transport system: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा :नितीन गडकरी

देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवतेचा स्वीकार करून परवडणारी, सहज उपलब्ध होणारी आणि सुरक्षित, प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ...

बँक कर्मचारी १५ सप्टेंबरला संसदेवर धडकणार! सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध - Marathi News |  Bank employees to hit Parliament on September 15 Opposition to merger of public banks and privatization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक कर्मचारी १५ सप्टेंबरला संसदेवर धडकणार! सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध

मुंबई : सार्वजनिक बँकांचे विलीनीकरण आणि खासगीकरणाला विरोध करत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने १५ सप्टेंबरला संसद भवनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. रामलीला मैदान ते संसद भवन असा सुमारे एक लाख बँक कर्मचारी व अधिकाºयांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचा दाव ...

तोडसाम प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची कंत्राटदार संघटनेची तयारी - Marathi News | Preparations for the organizer organization to bring Todesam Assembly Assembly Speaker and Chief Minister's Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोडसाम प्रकरण विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याची कंत्राटदार संघटनेची तयारी

आर्णी-केळापूरचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कंत्राटदाराला केलेल्या मोबाइल कॉलची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. आमदाराने पैसे मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. ...

सुट्टीदिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही! राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा निर्णय - Marathi News |  Do not train teachers on holiday! Decision of the National Secondary Education Mission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्टीदिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही! राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा निर्णय

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाने घेतला आहे. या आधी शनिवार, ९ सप्टेंबर व रविवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यात विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आले होते. ...

नाशिक : रुग्णालयातील बालमृत्यू संसर्गामुळे! ‘खासगी’वर ठपका : आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली - Marathi News | Nashik: The cause of child mortality in the hospital! Blame on 'Private': Health Minister shakes responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक : रुग्णालयातील बालमृत्यू संसर्गामुळे! ‘खासगी’वर ठपका : आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली

नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे. ...

शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार: लेफ्टनंटपदाची सूत्रे घेणार; प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | Swati Mahadik, wife of Shaheed Santosh Mahadik, will join the army today: will take the form of lieutenant post; Training completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार: लेफ्टनंटपदाची सूत्रे घेणार; प्रशिक्षण पूर्ण

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा शनिवार,दि. ९ रोजी लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार आहे. ...