नव्या पिढीतील मुलांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइलचा वापर उपकारक ठरत आहे; पण मोबाइलचा अतिरेकी वापर, तोसुद्धा ज्येष्ठांच्या देखरेखीविना घातक ठरू शकतो. मोबाइलवरील खेळ खेळताना आपल्या देशात दहा मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. ...
विदर्भाबाहेरील व्यक्तीने विदर्भात गुंतवणूक करावी आणि पैसा कमवून निघून जावे, यापेक्षा नागपूरसह विदर्भातील लोकांनी मोठे उद्योजक व्हावे आणि विदर्भाचे नाव देशस्तरावर न्यावे, ...
पुणे, दि. 10 : “मागील काही वर्षांत भारतीय जनतेत राजकारणाप्रती आस्था निर्माण होत असून त्या निमित्ताने विविध पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. ही एका अर्थाने नव्या युगाची नांदीच आहे. मागील १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ नंतरच्य ...
महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका तातडीच्या विकास कामांना बसला आहे. नगरसेवकांनी उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या शिफारसपत्रासह तातडीच्या कामाच्या फाईल्स सादर केलेल्या आहेत. ...
जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे. ...
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तास शिवारात २६ जुलै रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा मृत्यू बैलाने मारल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी भासविण्यात आले होते. ...
काही नेते व आमदारांना ऊस असो वा नसो कारखाना हवा असतो. माणसे सांभाळण्यासाठी आम्हीही कारखाने काढण्यासाठी मदत करतो. बेसुमार कारखान्यामुळे त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...
घरात घुसून अज्ञात मारेक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखाव्यवस्थापकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
खामला येथील (गोपालनगर) गणेश गृहनिर्माण सोसायटी येथील अभिन्यासावर १९९२ पासून असलेल्या १४ घरांच्या अतिक्रमणावर नासुप्रच्या पथकाने शनिवारी हातोडा चालविला. ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. ...