न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना हेकेखोरपणाने विलंब लावल्याबद्दल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) देवेन भारती यांना नाराजीची ‘चापटी’ मारली असून या विलंबामुळे ज्याला निष्कारण त्रास झाला ...
मध्य रेल्वेच्या ५,५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २,४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसवि ...
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढ करत सरकारने सर्वसामान्यांच्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नावर पाणी टाकले आहे. एकीकडे देशाच्या राजधानी दिल्लीत वर्षभरापासून प्रति लीटर पेट्रोलसाठी ७० रुपयांखाली दर आकारले जात असताना, ...
गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. ...
कुपोषणमुक्तीसाठी बालकांना पेस्टच्या स्वरूपातील तयार खाद्यान्न देण्याचे केंद्र सरकारचे कुठलेही धोरण नाही, असे स्पष्ट करतानाच, अशा खाद्यान्नाचा पुरवठा करण्यास, केंद्र सरकारने सर्व राज्यांना मनाई केली आहे. त्यामुळे राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने ...
जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला ...
मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झ ...
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी भूमिका ...
‘फोटो हंटर्स असोसिएशन’कडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स’ स्पर्धेत पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजतपदक प्राप्त केले. ...
कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतक-यांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूल ...