धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून दीक्षाभूमीवर येणाºया लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शेकडो सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतात. ...
ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला. ...
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी नवीन हॉटमिक्स प्लांट भांडेवाडी येथे सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या विचाराधीन होता. ...
तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ६ हजार कुटुंबिय गत ३० वर्षांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांना सदर जमिनींचे स्थायी पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी.... ...
नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने .. ...