लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
महसूलमंत्र्यांचे विधान चीड आणणारे - नाना पटोले - Marathi News |  Statement of Revenue Revenue Leaks - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूलमंत्र्यांचे विधान चीड आणणारे - नाना पटोले

राज्यात दहा लाख बोगस बँक खातेदार शेतकरी आहेत हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान चीड आणणारे आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज केली. ...

मिसिसिपीच्या गव्हर्नरनी घेतली राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट   - Marathi News | The governor of Mississippi took the governor, chief minister's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिसिसिपीच्या गव्हर्नरनी घेतली राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट  

अमेरिकेतील मिसिसिपी राज्याचे गव्हर्नर फिल ब्रायंत यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजभवन येथे भेट घेतली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आदी य ...

नाटकाच्या संहितेसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक, उच्च न्यायालय, सुधारित बॉम्बे पोलीस अ‍ॅक्टला स्थगिती देण्यास नकार   - Marathi News | Rejecting Pre-Privilege, High Court, Improved Bombay Police Act, for Denial of Code | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाटकाच्या संहितेसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक, उच्च न्यायालय, सुधारित बॉम्बे पोलीस अ‍ॅक्टला स्थगिती देण्यास नकार  

बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट व त्यातील नियमांमध्ये केलेल्या सुधारणांवर बुधवारी उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. परिणामी, राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण महामंडळाकडून नाटक, तमाशाच्या संहितांसाठी पूर्वपरवानगी मिळविण्याबाबत घातलेली अट याचिक ...

पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश - Marathi News | Petrol pump owners held arrest, three owners including five men arrested, including MLA's brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोलपंप घोटाळ्यात मालकांचे अटकसत्र, तीन मालकांसह पाच जण जेरबंद ,आमदाराच्या भावाचा समावेश

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता या प्रकरणात ‘रडार’वर असलेल्यांचे अटकसत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत शहर पोलिसांनी तीन मालकांसह पाच जणांना जेरबंद केले असून यापैकी एक मालक हा बोईसर येथील एका आमदाराचा भाऊ असल् ...

‘नायर’मधील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : तिने मैत्रिणींकडेही वर्तविली होती भीती...   - Marathi News | 'Nayar' student suicide case: She fears her friend had also pronounced ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नायर’मधील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण : तिने मैत्रिणींकडेही वर्तविली होती भीती...  

अभ्यास झेपत नसल्याने नायर हॉस्पिटलच्या वसतीगृहातील खोलीत भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा हिने मित्राला व्हॉटसअपद्वारे कळवून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही मैत्रिणींकडे अभ्यास जमत नसून जगणे अशक्य होत असल्याची भीती मैत्रिणींकडे व्यक्त केली होती. मात्र मैत्र ...

‘रायन’च्या विश्वस्तांना अंतरिम दिलासा, आज सुनावणी, ठाकूर यांचा जामिनाला विरोध   - Marathi News | Interim relief to Rane's trustees, hearings today, Thakur's bail plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रायन’च्या विश्वस्तांना अंतरिम दिलासा, आज सुनावणी, ठाकूर यांचा जामिनाला विरोध  

रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांना अटकेपासून आणखी एक दिवस संरक्षण मिळाले आहे. आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने पिंटो कुुटुंबीयांनी केलेल्या ट्रान्झिट जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने एक दिवस पुढे ढकलली. दरम्यान, प्रद्युम्नच्या वडिलांनी पिंटो कुुटुं ...

‘टीडीएस’ बुडविणा-यांना तुरुंगात टाकणार, प्राप्तिकर आयुक्त, आगाऊ कर न भरणा-यांवरही कारवाई   - Marathi News | 'TDS' will be lodged in jail, income tax commissioner, action on advance payment of non-payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘टीडीएस’ बुडविणा-यांना तुरुंगात टाकणार, प्राप्तिकर आयुक्त, आगाऊ कर न भरणा-यांवरही कारवाई  

टीडीएसची कपात करूनही त्याचा भरणा न करणा-या आस्थापकांना तुरुंगात जावे लागेल. या शिवाय आगाऊ करभरणा करण्याचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याने, अशा करदात्यांना डिमांड नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला ...

‘कांदळवन’ संरक्षणासाठी कोकणात विशेष योजना, नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधात महत्त्वपूर्ण - Marathi News |  Special scheme for protection of 'Kandhalvan', important in Konkan against natural calamities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कांदळवन’ संरक्षणासाठी कोकणात विशेष योजना, नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधात महत्त्वपूर्ण

कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, हजर होण्याची मुख्यालय प्रमुखांची नोटीस - Marathi News |  Headquarters headquarters notice of start of administrative action on Nipungen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, हजर होण्याची मुख्यालय प्रमुखांची नोटीस

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून ...