लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Exclusive- नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापे कारवाईने कांदा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Exclusive: Impressions of Income Tax Department on 7 Onion Trades in Nashik; Offices, onion slab seals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive- नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापे कारवाईने कांदा व्यापाऱ्यांच्या डोळ्यात पाणी

नाशिक जिल्ह्यात सात बड्या कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी धाडी टाकल्या. ...

पिंपरीत तीन वर्षीय चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या शिकवणी शिक्षिकेला अटक - Marathi News | A three-year-old girl lodged a complaint with a teacher in a pirate school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरीत तीन वर्षीय चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या शिकवणी शिक्षिकेला अटक

शिशुवर्गात शिकणा-या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला लाकडी पट्टीने बेदम मारहाण करणाऱ्या शिकवणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आली आहे. ...

कोल्हापुरात पावासाने गटारी- नाले तुंबले; पाणी शिरलं घरांमध्ये तर 8 चारचाकी गेल्या वाहून - Marathi News | Drainstorm drains to Kolhapur by Pavasa; Water entered last 8 carachi last | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात पावासाने गटारी- नाले तुंबले; पाणी शिरलं घरांमध्ये तर 8 चारचाकी गेल्या वाहून

कोल्हापूर, दि. 14- शहरासह उपनगरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या तुफानी पावसाने शहरात सगळीकडे दाणादाण उडविली आहे. बुधवारी रात्री 11च्या सुमारास सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तसंच 8 चारचाकी, 2 रिक ...

बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल ही थापच, हा प्रकल्प तर श्रीमंतांच्या कल्याणाचा ! सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | PM Modi & Japanese PM Shinzo Abe to lay foundation stone for Mumbai-Ahmedabad High Speed Rail BulletTrain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पाने रोजगारनिर्मिती होईल ही थापच, हा प्रकल्प तर श्रीमंतांच्या कल्याणाचा ! सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. आज साबरमतीमध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार आहे.  मात्र, या प्रकल्प ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत प्राधान्य - Marathi News |  Priority in the employment of the children of suicide victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत प्राधान्य

शासकीय नोक-यांमध्ये ‘गट - क’च्या कर्मचा-यांची भरती करताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यामुळे अडचणीत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिवहन मंत्री आण ...

लालबागचा राजा मंडळाला ४ लाख ८६ हजारांचा दंड   - Marathi News | 4 lakh 86 thousand fine for Lalbaug Raja Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा मंडळाला ४ लाख ८६ हजारांचा दंड  

अनंत चतुर्दशीला आठवडा उलटल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेले खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने अशा मंडळांचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नंबर लागला ...

कंत्राट रद्द होण्याचे संकट टळले, विकासकामांचा खोळंबा नाही, सुधारित परिपत्रक काढून राज्य सरकारचा दिलासा   - Marathi News |  The crisis in the cancellation of the contract, the lack of development work, the rectification of the circular issued by the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राट रद्द होण्याचे संकट टळले, विकासकामांचा खोळंबा नाही, सुधारित परिपत्रक काढून राज्य सरकारचा दिलासा  

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यामुळे १ जुलैनंतर देण्यात आलेली मात्र कार्यादेश न काढलेली कंत्राटे रद्द करण्याचे मुंबई महापालिकेवरील संकट टळले आहे. राज्य सरकारने काढलेल्या सुधारित परिपत्रकातून हा निर्णय शासकीय कंत्राटसंदर्भात असून, वस्तूंच्या पुरवठ ...

विनोबाजींच्या वाड्याचे प्रतिष्ठानकडून जतन, १३० वर्षांच्या स्मृती, वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड - Marathi News |  Vishwa Hindu Parishad's efforts to save 130 years of memory, heritage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विनोबाजींच्या वाड्याचे प्रतिष्ठानकडून जतन, १३० वर्षांच्या स्मृती, वारसा जपण्यासाठी ग्रामस्थांची धडपड

गागोदे बुद्रुक येथील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानने विनोबाजींच्या १३० वर्षे जुन्या वाड्याचे जतन व संवर्धन केले आहे. नियमितपणे देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...

गरिबांना उपचार नाकारणा-या बड्या रुग्णालयांचे ‘आॅपरेशन’! धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले ‘स्टिंग’ - Marathi News | Big hospitals' operation to refuse treatment of poor people! 'Sting' done by charity commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबांना उपचार नाकारणा-या बड्या रुग्णालयांचे ‘आॅपरेशन’! धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले ‘स्टिंग’

गरीब रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली सरकारच्या सवलती लाटणारी राज्यातील धर्मादाय रुग्णालये, गरीब रुग्णांना दारातही उभे करत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य धर्मादाय आयुक्तांनी स्वत: मुंबईतील नानावटी रुग्णालयाचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून, हे बिंग फोडल्य ...