म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीची जाहिरात १५ सप्टेंबर रोजी विवि ...
ृशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ...
ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे क ...
बेकायदेशीरपणे गर्भपात करीत पुरावे नष्ट केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉ़ विजयसिंह भगत व मेडद येथील डॉ़ सुखदेव कदम यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ...
२९ आॅगस्ट रोजी मुंबई आणि उपनगरात झालेल्या अतिवृष्टीची पूर्वसूचना न दिल्याबद्दल हवामान खात्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिले आहे. ...
विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात लॉ अभ्यासक्रमात ‘पुराव्याचा कायदा’ या विषयात शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या चुकीच्या निर्णयावर विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार फेरतपासणीचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ...
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूरकरांची दाणादाण उडाली. बुधवारी मध्यरात्री पाऊसधारा कोसळल्या आणि थोड्यात वेळात शहर आणि परिसरात चहूबाजूंनी पाण्याचे लोंढे धडकले. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरले, तीन ठिकाणीरस्ते खचले. कितीत ...
निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी उच्च न्यायालयाचा आदेश व धर्मादाय नियमांचे कोणतेही उल्लंघन आम्ही केलेले नसून गतवर्षी ४ कोटी २८ लाख रुपये चॅरिटीवर खर्च केले आहेत, असा खुलासा डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालयाचे मुख्य कार ...
शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साईदर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील ...
नाशिक : जिल्ह्यात आठ बड्या कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी धाडी टाकल्या. व्यापाºयांची कार्यालये, निवासस्थाने व कांद्याची खळे येथे हे छापे टाकण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ ...