मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट या इमारतीला मेट्रोच्या भुयाराच्या कामामुळे धोका असल्याचा आरोप झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या भुयाराच्या कामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे ...
मुंबईमध्ये येत्या 24 ते 48 तासांत पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह राज्यात पावसानं हजेरी लावली. दुपारी पावसानं विश्रांती घेतली असली तरी येत्या 24 ते 48 तासांत पाऊस पुन्हा हजेरी लावणार ...
हातावर ‘ओम’चा टॅटू असल्याने परीक्षा उत्तीर्ण होऊनही २८ वर्षीय तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने (सीआयएसएफ) नोकरीसाठी अपात्र ठरविले. याविरुद्ध या सोलापूरच्या तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही याबाबत थोडे आश्चर्य व्यक्त करत टॅ ...
मुंबई नगर आणि उपनगरांत जोरदार पावसाच्या जरी बरसू लागल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावली असून शुक्रवारी सकाळीदेखील संततधार पाऊस सुरू आहे. डोंबिवली ते शिळफाटा परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मित्र पक्ष भाजपाला पुन्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोडशेडिंगवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सरकारवर टीकास्त्र सोडले आ ...