ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा...व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. ...
म्यानमार देशातील ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात ...
मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्याठिकाणी आलेल्या हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात संतोष कुरावत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील ओम शिव हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी घडली. ...
उदगाव(ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करुन साडेसात लाख किंमतीचा ऐवज लंपास करणा-या चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली. ...
एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये. पोलिसांनी पहिले मारहाण केल्याचा आरोप तालुका ... ...
व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ एडिट करून तरुणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडिओ पसरविणा-या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ही क्लीप एका व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकली होती. ...
१ लाख १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत असल्याने पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे़ भीमा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे़ ...
भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. ...
आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि १५ : ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली असून यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेव ...