Maharashtra (Marathi News) कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची ‘ड’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभाग कार्यालयांतील केंद्रे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बंद करण्यात येणार आहेत. ...
पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या साथीच्या आजारांवर वेळीच प्रभावी नियंत्रण करणे शक्य व्हावे, यासाठी तत्काळ पूर्वतयारी करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले ...
विनयभंग प्रकरणाची तक्रार घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची महिला पोलीस हवालदार पी.पी. संख्ये यांनी चौकशी केली. ...
सर्वांसाठी सक्तीचे केलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आता ठाणे जिल्हा परिषद व पाच पंचायत समित्यांसाठी सक्तीचे केले आहे. ...
कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला. ...
ग.दि. माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीचा प्रत्यय शेअर फाउंडेशनच्या ‘शेअर स्ट्रीट’ या उपक्रमातून ठाणेकरांना आला. ...
ठाण्यात कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी नसलेली व्यवस्था यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा प्रदूषणाच्या भीषण विळख्यात सापडला ...
कल्याण-डोंबिवलीतील भाजी मंडयांची दुरवस्था झाल्याने त्यावरील लाखो रुपये वाया गेले. ...
सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरी असलेली डोंबिवली आता क्राइम सिटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे ...
वसई विरार महापालिका स्टेप अप इंडियाच्या मदतीने आपल्या हद्दीतील आरोग्य केंद्रांमध्ये चार ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशीन बसवणार आहे. ...