प्राथमिक शाळांमधील शिक्षकपदाची पात्रता असलेल्या डी. एड. (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या सर्व ५ फे-या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील एकूण ६० हजार जागांपैकी ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. ...
भारतीय मूल्याधारीत जीवनपद्धती ही जगात श्रेष्ठ म्हणून मानली जाते. ही मूल्ये शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजविण्याचे काम बाबा नंदनपवार यांनी केले. ...
चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँक अधिकाºयांच्या माध्यमातून बदलवून देण्याचा गोरखधंदा सुरूच असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उघड झाली. ...
पीकविमा आता बँकांमध्ये आॅफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसून, पुढील दोन ते तीन महिन्यांत केवायसी करण्यात येईल. ...
‘समृद्धी जीवन समूह’ फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल केले असून, संबंधितांच्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ...