कुठलाही इलाज उपलब्ध नसलेल्या आणि अत्यंत वेदनादायी मरण देणाºया ‘ग्लँडर्स’ या जिवाणूजन्य आजाराची लागण झालेल्या घोड्याला शासनाच्या विशेष आदेशानुसार ठार मारण्यात आले. ...
नाशिक : नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आज दीड तासांत तीन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून चोरट्यांनी पोबारा केला. काल बुधवारी सकाळी वीस मिनिटात दोन मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले होते. त्याचा शोध लागत नाही तोच पुन्हा आज तीन सोनसाखळी चोरीच्या घडलेल ...
मुंबई, दि. 3 - लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. दिनांक २ ऑगस्ट २०१७ रोजी पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळी लातूर पोलिस ...
मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार का ...
9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत. डबेवाला गेली १२६ वर्ष मुंबईत काम करतो, पण काम बंद करून तो कधी धरणे, बंद, आंदोलने, मागण्या, मोर्चे यामध्ये सहभागी झाला नाही. पण मुंबईत मराठा क्रांती मोर्चा ९ ...
महादेव भिसेसिंधुदुर्ग, दि. 3 : आंबोलीतील कावळेसाद पॉंंर्इंटवर दोघे युवक दरीत पडून मृत झाल्याची घटना घडल्यानंतर त्या मागचे सत्य चार दिवसांनी व्हिडिओ चित्रीकरणामुळे बाहेर आले. हे दोघेही युवक मद्यधुंद अवस्थेत दरीच्या वर असलेल्या रेलिंग वर मौजमजा करताना ...