परळ किंवा एल्फिन्सटन रोड (आता प्रभादेवी) रेल्वे स्टेशनवरून पूर्वेकडे जायला निघाल्यावर डॉ. आंबेडकर रोड मार्ग पार केल्यावर पुढे सुरू होतात अनेक हॉस्पिटल्स. केईएम हॉस्पिटल, महात्मा गांधी हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिट्यूट. ...
चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात कोट्यवधींच्या नवीन नोटा मिळवण्याचा गोरखधंदा करणारे रॅकेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर संबधित वर्तुळातील धावपळ वाढली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावात राबविलेल्या पिण्याच्या पाण्यासह सर्वांगीण ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे. ...
कचरा संकलनाच्या करारात व्यक्तिगत पातळीवर बदल करून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहचविल्याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. ...
यावर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून मेळावे घेत कर्ज वाटप केले जात आहे; पण यातही बँकांचे अधिकारी, कर्मचारी शेतकºयांना वेठीस धरत आहे. ...
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहन चालविताना हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे याची जनजागृती करण्याकरिता शनिवारी सकाळी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर ...