अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‘आयआरसीटीसी’ने जय्यत तयारी केली आहे. ताशी २०० कि.मी. धावण्याची क्षमता असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक प्रवाशांना देण्यात येणार आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसंबंधी राज्य सरकार, एमएसआरडीसी व आयआरबीमध्ये झालेल्या कराराची नोंदणी करण्यात आली नाही, अशी माहिती खुद्द एमएसआरडीसीने दिल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला आहे. दरम्यान, आयआरबीने ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक टोल जमा क ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी, ११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ...
धोकादायक इमारत, प्रकल्पग्रस्त म्हणून संक्रमण शिबिरात कोंबले. हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल चाळीस वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढण्याची वेळ घाटकोपरच्या पंतनगर येथील ४९६ कुटुंबांवर आली आहे. ...
पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ...
राज्यभरातील दुकाने, मॉल्स, रेस्टॉरन्ट्ससह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आल्याने आता रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता ...
- जमीर काझी मुंबई : मंत्री व सनदी अधिकाºयांच्या दिमतीसाठी लाखो रुपये खर्चून आणलेली मात्र नादुरुस्त झाल्याने मंत्रालयाच्या परिसरात कित्येक वर्षांपासून पडून असलेली वाहने हलविण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने ती त्वरित अन्यत्र स्थलांतर ...
सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते. ...
१९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित ...
आपल्या मतदारसंघातील बेकायदा बांधकामावरील कारवाई थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे जाणे अपेक्षित नाही व मुख्यमंत्र्यांनी अशी स्थगिती देणे योग्य नाही, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. ...