लाउडस्पीकरवर लादण्यात आलेले आवाजाचे निर्बंध आणि पोलिसांकडून होणाºया मनमानी कारवाईविरोधात लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांनी १५ आॅगस्टला बंद पुकारला आहे. लाउडस्पीकर आणि लायटिंग व्यावसायिकांच्या ‘प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशन’ने (पाला) शुक ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना काढण्याची तयारी सुरू केली असून, तिला ‘रयत शेतकरी संघटना’ असे नाव देण्यावर चर्चा सुरू आहे. ...
राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले. ...
अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा ...
राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल. ...
राज्य शासन, मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींमध्ये शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने यापुढे लिलाव पद्धतीने जास्तीत जास्त रकमेच्या बोलीधारकास जमीन देण्याचे धोरण स्वीकारावे व तसा कायदा करावा, अशी शिफारस गोपाल ...
सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे. ...
शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि सण-उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शहरातील २० गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे. ...
बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे. ...